{
  "village_code": "272000150263590000",
  "village_name": "नगरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:01Z",
  "surveys": [
    "670/2",
    "711"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : वी का सेवा संस्था नगरसूल ता.येवला\nलिहुन घेणार : बाजीराव भास्कर कोतकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 670/2 वर फेरफार क्रमांक 8003 ने घेतलेला बोजा नगरसूल वि का से सह स.ली.नगरसूल कर्ज र रु ३०००००/दि. २३/०६/२०२२ बाजीराव कोतकर यांचे करिता\nसर्व्हे क्रमांक 711 वर फेरफार क्रमांक 8003 ने घेतलेला बोजा नगरसूल वि का से सह स.ली.नगरसूल कर्ज र रु ३०००००/दि. २३/०६/२०२२ बाजीराव कोतकर यांचे करिता\nसर्व्हे क्रमांक 670/2 वर फेरफार क्रमांक 84056 ने घेतलेला बोजा नगरसुल वि.का.से.सो.डि रु.100000/-12/06/2004 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
