{
  "village_code": "272000150263590000",
  "village_name": "नगरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:01Z",
  "surveys": [
    "1430",
    "947",
    "951"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नगरसूल ता. येवला\nलिहून घेणार : बबन शंकर झाल्टे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1430 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880\nसर्व्हे क्रमांक : 947 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880\nसर्व्हे क्रमांक : 951 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी नाशिक जि.ना.सह.पत.सह फेडरेशन द्यारे संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांचे कडील जा.क्र./वि.व.अ./मससका/1960/कलम 156/मससनियम 1961/नियम 107/(10)स्था.ज.रद्द /य.च.ना.सह.पत./2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
