{
  "village_code": "272000150263590000",
  "village_name": "नगरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:01Z",
  "surveys": [
    "1842"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nआनंदा मोतीराम सानप ,माधव मोतीराम सानप - - -रा. नगरसुल(खाता क्रमांक894) गट/सर्व्हे क्रमांक1842, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले.\nसदर शेतजमीन जाणेयेणेसाठी आनंदा सानप यांचे वाटणीच्या पश्चिम बाजूने 7 फुट रुंदीचा रस्ता सामाईक वापराचे हक्क. माधव सानप यांचे वाटणीतील सामाईक विहिरीत दोघांचा प्रत्येकी 8 दिवसाची पाळी प्रमाणे पाणी हक्क. हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nआनंदा मोतीराम सानप , (खाता क्रमांक :-53361)गट/सर्व्हे क्रमांक 1842 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी(उत्तर बाजूने पूर्व -पश्चिम वाटणी )\nमाधव मोतीराम सानप , (खाता क्रमांक :-53362)गट/सर्व्हे क्रमांक 1842 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (दक्षिणबाजूने पूर्व -पश्चिमवाटणी)\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1804 दिनांक 05/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
