{
  "village_code": "272000150263640000",
  "village_name": "रेंडाळे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:50:40Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहून देणार :- कृष्णा भानुदास देवरे यांनी\nलिहून घेणार :- शुभम कैलास देवरे\nयांना दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्र 2808/2026दि 02/06/2026 नुसार लिहून घेणार यांना कृष्णा भानुदास आहेर यांच्या हिस्स्यातील दक्षिण बाजूकडील पश्चिम कोपऱ्यातील स्वतंत्र मालकीची विहीर असून त्या विहीरीचा संपूर्ण हक्क व सदर विहिरीवर जाणे-येणेसाठी दक्षिण बाजूने असलेल्या न्याहरखेडे शिव रस्त्यापासून ते विहिरी पर्यंत पाउलवाट रस्ताच्या हक्कासह शुभम कैलास देवरे यांस कायम निरातारच्या करारनाम्याणे लिहून दिला असे",
  "talathi": "पाठक अक्षय श्रीकांत"
}
