{
  "village_code": "272000150263640000",
  "village_name": "रेंडाळे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:50:40Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे रेंडाळे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 65, वरील खातेदार कै. भुरा सयाजी गरुड हे दिनांक 11/08/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना पत्नी मुले असे कोणीही वारस नाही त्यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत\n1) भागुबाई उर्फ दाराबाई असाराबा पठारे नाते : : बहिण, मृ.दि.30/11/2008\n2) रघुनाथ सयाजी गरुड नाते : भाऊ, मृ.दि. 25/04/2022\n3) कौशाबाई रघुनाथ गरुड नाते : भावजयी\n4) साहेबराव रघुनाथ गरुड नाते : पुतण्या\n5) अशोक रघुनाथ गरुड नाते : पुतण्या\n6) कमल राजेंद्र अहिरे नाते : पुतणी\n7) शोभा कडू गायकवाड नाते :पुतणी\n8) सुंदराबाई लक्ष्मण जाधव नाते :बहिण\n9) इंदुबाई जगन पठारे नाते : बहिण मृ.दि.17/12/2024\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, असून मृत्युपत्र/इच्छापत्र नुसार मौजे रेंडाळे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 65, शेत्र 02.11 पोख. 0.13 आकार 1रु 37 पै , या पैकी कै. भुरा सयाजी गरुड यांचा नावे असले क्षेत्र 0.91 पोख 0.13 आकार0.59हे त्यांनी मृत्यू पत्र लिहून घेणार विकास साहेबराव गरुड यांना मृत्यूपत्र/ इच्छापत्र रजिस्टर नोंद क्र 40/2026 दिनांक 01/08/2025 यांना लिहून दिले, सदर नोंद अर्ज,वारस प्रतिद्या पत्र ,मृत्यू दाखला, मृत्यूपत्र/ इच्छापत्र रजिस्टर नोंद क्र 40/2026 दिनांक 01/08/2025 दिले वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "पाठक अक्षय श्रीकांत"
}
