{
  "village_code": "272000150263690000",
  "village_name": "बल्हेगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:04Z",
  "surveys": [
    "8/9/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र येवला, येवला नाशिक 423401, बँक ऑफ महाराष्ट्र येवला, येवला नाशिक 423401\nलिहुन देणार : मधुकर यादवराव सोमासे रा. बल्हेगांव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/9/10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर यादवराव सोमासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOM-KCC-22228-21377 दिनांक 23/10/2026 तसेच दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र.01 भाग 07 चे 27 वालमाचे 1 ते 7 पृष्ठावर 522 नंबरी फाईल केला.दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत लक्ष्मण रत्नपारखे"
}
