{
  "village_code": "272000150263690000",
  "village_name": "बल्हेगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:04Z",
  "surveys": [
    "53/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : एचडीएफसी बँक शाखा लोणी बु.\nलिहून घेणार : दादासाहेब वंसत जमधडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 53/अ/3 तपशिल : एच डी एफ सी बँक लि.शाखा लोणी बु यांचा 1600000/-दि.23/12/2020दादासाहेब,दत्तात्रय ,अमोल,इंदुबाई वसंत जमधडे यांचे करिता - 2071 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र.4428/2025 दि.04/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअर्ज,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भरत लक्ष्मण रत्नपारखे"
}
