{
  "village_code": "272000150263690000",
  "village_name": "बल्हेगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:24:09Z",
  "surveys": [
    "45/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहून घेणार : एचडीएफसी बँक शाखा येवला\nलिहून देणार : अरुण एकनाथ जमधडे,आण्णासाहेब एकनाथ जमधडे व रविंद्र एकनाथ जमधडे रा. बल्हेगांव यांनी एचडीएफसी बँक शाखा येवला यांचेकडून दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र.01 भाग 07 चे 27 वालमाचे 136 ते 150 पृष्ठावर 539 नंबरी फाईल केला.दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा सा.बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत लक्ष्मण रत्नपारखे"
}
