{
  "village_code": "272000150263700000",
  "village_name": "नागडे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:34:37Z",
  "surveys": [
    "68/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nबाजुस दाखल गट नं चे मालक ज्योती माधवराव साताळकर ,कृष्णा माधवराव साताळकर, साक्षी माधवराव साताळकर यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र 3471/2025 दिनांक 11/07/2025 अन्वये रक्कम रुपये 150000/- घेऊन लिहून घेणार शंकर दगु लोणे यांना त्यांचे स्वतंत्र मालकीचे क्षेत्र 0 हे 92 आर पो.ख 04 आर आकार 4 रु 40 पैसे यातील नदीलगत विहीर व विहीरीतील पाणी सदर विहीरीतील 50 टक्के हिस्याने पाणी घेण्याचा निरंतरचा पाणी वहिवाटीचा करारनामा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे लाभांत लिहून दिलेला आहे. गावी अर्ज व सुची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन काशिनाथ म्हस्के"
}
