{
  "village_code": "272000150263700000",
  "village_name": "नागडे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:34:37Z",
  "surveys": [
    "43/4ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nकविता दिलीप पाटोळे ,रविंद्र दौलत काळे ,लताबाई दौलत काळे - - -रा. नागडे(खाता क्रमांक197) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/4ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सर्व तदंगभुत वस्तु वहिवाटी हक्कासह उत्तरेकडील बाजुने पुर्व पश्चिम असा जाणे येणेसाठी व मालवाहतुकीसाठी 10 फुट रुंदीचा वहिवाट रस्त्याचे हक्का सह तसेच सदर गटामध्ये असलेले बोअरवेल यामध्ये 1/2 अर्धा हिस्सा हक्का सह\nलिहुन घेणार :\nपूजा प्रवीणसिंग परदेशी , (खाता क्रमांक :-8443)गट/सर्व्हे क्रमांक 43/4ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3303 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 301000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन काशिनाथ म्हस्के"
}
