{
  "village_code": "272000150263800000",
  "village_name": "धुळगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:30:25Z",
  "surveys": [
    "170/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026\nखातेदार:सविता नानासाहेब गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या.धुळगाव,ता. येवला,जि.नाशिक यांचेकडून दिनांक 02/09/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
