{
  "village_code": "272000150263800000",
  "village_name": "धुळगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:30:25Z",
  "surveys": [
    "730"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nखातेदार:वंदना राजेंद्र गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला यांचेकडून दिनांक 06/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1388472.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक/वि.व.अ./मससका/१९६०/कलम १५६/मससनियम/१९६१/नियम १०७/१० स्था.ज.रद्द/य.च.ना.सह.पत./२०२६ दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
