{
  "village_code": "272000150263800000",
  "village_name": "धुळगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:30:25Z",
  "surveys": [
    "191/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026मौजे धुळगाव ता येवला जि नाशिक येथील मिळकत गट नं 191/5 क्षेत्र 01 हे 20.83 आर सदरचे लिहून देणार खंडेराव महादू गायकवाड यांचे मालकीचे शेतजमिनीतून पूर्व बाजूने दक्षिण उत्तर असा 140 फुट लांब व पूर्व पश्चिम 12 फुट रुंद 140 बाय 12 एकूण 1680 चौरस फुट व 156.13 चौरस मीटर लिहून घेणार इंदुबाई सुकदेव गायकवाड, नवनाथ सुकदेव गायकवाड, संजय सुकदेव गायकवाड रा.धुळगाव यांचे मालकीचे गट नंबर 190 च्या उत्तरेकडील वाटणी क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी मालवाहतूक रस्ता वापर वहिवाट वापरासाठी निरंतरच्या कराराने दिली आहे. त्याप्रमाणे इतर अधिकारात खंडेराव गायकवाड यांचे क्षेत्राचे पूर्व बाजूने दक्षिण उत्तर वहिवाट रस्ता इंदुबाई सुकदेव गायकवाड, नवनाथ सुकदेव गायकवाड , संजय सुकदेव गायकवाड यांचे गट नंबर 190 मधील उत्तरेकडील वाटणी क्षेत्रात जाणेयेणेकरिता मालवाहतुकीसाठी करारनाम्याने अशी नोंद दाखल केली असे.\nदुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील करारनामा दस्त क्रमांक 3838/2026 दिनांक 15/07/2026 तसेच चूक दुरुस्ती पत्र क्रमांक 5156/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे अपत्रक वरून नोंद केली असे. अर्ज व सुची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
