{
  "village_code": "272000150263800000",
  "village_name": "धुळगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:30:25Z",
  "surveys": [
    "704"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nसुर्यभान किसन खोडके रा. धुळगाव (खाता क्रमांक 6682) यांचे गट क्रमांक 704, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर. पैकी क्यानोलचे उत्तर बाजूचे त्रिकोणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.34 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामेश्वर शशिकांत खोडके रा.धुळगाव, (खाता क्रमांक :-6942)\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4364 दिनांक 12/08/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
