{
  "village_code": "272000150263830000",
  "village_name": "बाभुळगांव बुद्रूक",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:43Z",
  "surveys": [
    "30/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-सदाशिव शंकर भालेराव मौजे बाभुळगाव बु. तालुका येवला येथील शिवारातील बागायत शेतजमीन मिळकत ग.नं.- 30/2/3 क्षेत्र 1 है. 84 आर. आकार 6 रु. 75 पैसे विहीर 1 सदर मिळकतीच्या वाटपाचा तपशील खालील प्रमाणे -\nअ.नं.- 1 ग.नं.- 30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 10 आर. आकार 0 रु. 37 पैसे सदाशिव शंकर भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण बागायत 1 ली वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणेयेणेसाठी रस्ता वहिवाट वापर हक्क दिलेला आहे. तसेच गट नं.- 30/2/2 मधील सामाईक विहिरीवर जाणे येणेसाठी वहिवाट रस्ता ठेवला आहे. वरील प्रमाणे सदाशिव शंकर भालेराव यास स्वतंत्र हिस्स्यास दिला आहे.\nअ.नं.- 2 ग.नं.-30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 87 आर. आकार 3 रु. 19 पैसे गणेश गोकुळ भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली गटाचे मधोमध उत्तर दक्षिण बागायत 2 री वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणे येणेसाठी रस्ता बहिबाट बापर हऊ दिलेला आहे. वरील प्रमाणे हिस्सा गणेश गोकुळ भालेराव बास स्वतंत्र हिस्थास दिला आहे.\nअ.नं.- 3 ग.नं.- 30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 87 आर. आकार 3 रु. 19 पैसे शांताराम सदाशिव भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली गटाचे मधोमध दक्षिण उत्तर बागायत 3 री वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर हिस्यातिल विहीर 1 सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणे येणेसाठी रस्ता वहिवाट वापर हक्क दिलेला आहे. वरील प्रमाणे हिस्सा शांताराम सदाशिव भालेराव यास स्वतंत्र हिम्यास दिला आहे.\nसदरची नोंद सह.दु.नि. येवला यांचेकडील दस्त क्र ५१४५/२०२६ दि २९/९/२०२६ वरून घेतली असे.\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5145 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1692000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "अंकुश गणपत निळे"
}
