{
  "village_code": "272000150263830000",
  "village_name": "बाभुळगांव बुद्रूक",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:43Z",
  "surveys": [
    "30/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nचांगदेव शंकर भालेराव रा. बाभुळगांव बुद्रूक(खाता क्रमांक1466) गट/सर्व्हे क्रमांक30/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविशाल वसंत भालेराव , (खाता क्रमांक :-1073)गट/सर्व्हे क्रमांक 30/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5140 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच मौजे बाभुळगांव बु ता येवला जि नाशिक येथील शिवारातील शेतजमिन मिळकत गट नं 30/2/2 क्षेत्र 1 हे 84 आर आकार 6 रु 75 पैसे या पैकी बक्षिसपत्र लेख लिहुन देणार यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 1 हे 04 आर आकार 3 रु 83 पैसे या पैकी तुम्हास बक्षिसपत्र दिलेले पुर्व बाजुने पुर्व पश्चिम लिहून देणार यांचे मालकीचे व कब्जेवहिवाटीचे वागायत शेतजमिन मिळकत क्षेत्र 0 हे 12 आर आकार 0 रु 45 पैसे वहिवाट. उत्तर बाजुने कायमचे पुर्वापार जाणेयेणेसाठी कायमचे रस्ता वहिवाट वापर हक्क.",
  "talathi": "अंकुश गणपत निळे"
}
