{
  "village_code": "272000150263850000",
  "village_name": "अंगणगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:10:15Z",
  "surveys": [
    "14/अ/3अ/14/अ/3ब/प्लॉट/77/78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026सौ.गुंड सपना नितीन यांनी दिगंबर अशोक देसाई,शुभांगी दिगंबर देसाई यांचे पासुन बाजुस दाखल बिगरशेती प्लॉट मध्ये समर्थ प्रसाद बिल्डींग नावाने बांणकाम केलेल्या तळमजल्यावरील फ्लॅट/सदनिका नं.2 चे क्षेत्र 0.4000 आर चौमी.मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्रमांक 5485 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- ला खरेदी खरेदी घेतली असल्याने 7/12 वर त्यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले अर्ज व सूची क्र.2 व खरेदी खताची झेरॉक्स प्रत यावरून नोंद केली आहे.",
  "talathi": "अनिल जयवंत बावस्‍कर"
}
