{
  "village_code": "272000150263850000",
  "village_name": "अंगणगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:10:15Z",
  "surveys": [
    "16/3/ड/2/"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री.विनोद अंबादास बनकर इ.4 यांनी बाजुस दाखल बिगर शेती सर्वे नं.16/3/ड/2/ प्लॉट न 10 क्षेत्र 6.6874 आर चौमी.मध्ये घोषणापत्र दस्त क्र.4285/2026 दि.07/08/2026 अन्वये बांधलेल्या इमारतीस बालाजी हाईटस या नावाने खालीलप्रमाणे नोंद केली :\nसर्वे/गट नंबर मजला फ्लॅट क्र. क्षेत्र चौ.मी फ्लॅटचे कब्जेदार मालक\n16/3/ड/2/ प्लॉट 10 पहिला 101 292.25 विनोद अंबादास बनकर\n16/3/ड/2/ प्लॉट 10 दुसरा 201 292.25 अनिल नंदकुमार बनकर\n16/3/ड/2/ प्लॉट 10 तीसरा 301 292.25 सचिन नंदकुमार बनकर\n16/3/ड/2/ प्लॉट 10 चौथा 401 292.25 संजय अंबादास बनकर\n16/3/ड/2/ प्लॉट 10 पाचवा 501 285.67 बाबासाहेब अंबादास बनकर\nइमारतीतील तळ मजला पार्किंग वरील प्रमाणे नोंद घेण्याकामी अर्ज,सुची क्र.2 घोषणापत्र दस्त झेरॉक्स प्रत सादर केलेने नोंद केली..\n16/3/ड/2/प्लॉट 10",
  "talathi": "अनिल जयवंत बावस्‍कर"
}
