{
  "village_code": "272000150263850000",
  "village_name": "अंगणगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:02:25Z",
  "surveys": [
    "21/2/ड/पै/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:विजय जगन्नाथ देवरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि येवला मर्चन्ट्स को ऑ बँक लि यांचेकडून दिनांक 14/02/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.423/2023 दि.30/01/2023 मधील सुची क्र. 2दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल जयवंत बावस्‍कर"
}
