{
  "village_code": "272000150263860000",
  "village_name": "रायते",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1477,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:50:19Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅँक ऑॅफ महाराष्ट्र शाखा येवला ता येवला\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मारुती हंडोरे रा. रायते यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5133-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 984000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मारुती हंडोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 984000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे सहयाद्री बायाेटेक प्राे प्रा राजेंद्र मारुती हंडाेरे (खाता क्रमांक :- 709) ,",
  "talathi": "अनिल जयवंत बावस्‍कर"
}
