{
  "village_code": "272000150263870000",
  "village_name": "एरंडगांव खुर्द",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2364,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:16:13Z",
  "surveys": [
    "109/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा येवला तर्फे मुकेश राजाराम देवरे\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर आसाराम भिसे रा. एरंडगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5552-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/अ/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आसाराम भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समर्थ शंतनू कांदळकर"
}
