{
  "village_code": "272000150263880000",
  "village_name": "दहेगांव धुळ",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1052,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:07Z",
  "surveys": [
    "13",
    "39/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-\nफकीरा सखाराम आहेर रा. दहेगाव धूळ (खाता क्रमांक 128) गट क्रमांक 13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर. पैकी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n१.दौलत फकिरा आहेर रा.दहेगाव धूळ , (खाता क्रमांक :-732) यांना पश्चिमेकडून द-उ वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.\n२.फकिरा सखाराम आहेर रा. दहेगाव धूळ (खाता क्रमांक 128) यांना पूर्वेकडून द-उ वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nफकीरा सखाराम आहेर रा. दहेगाव धूळ (खाता क्रमांक 128) गट क्रमांक 39/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर. पैकी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n१.दौलत फकिरा आहेर रा.दहेगाव धूळ , (खाता क्रमांक :-732) यांना गट क्रमांक 39/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.06 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5165 दिनांक 30/09/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
