{
  "village_code": "272000150263880000",
  "village_name": "दहेगांव धुळ",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:07Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026\nलिहुन घेणार : एच डि एफ सी बँक,येवला, येवला ता-येवला जी-नाशिक\nलिहुन देणार : चांगदेव नामदेव गाढे ,श्रावण नामदेव गाढे रा. दहेगांव धुळ यांनी दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 62 क्षेत्र 1.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव नामदेव गाढे ,श्रावण नामदेव गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश अण्णासाहेब कदम"
}
