{
  "village_code": "272000150263900000",
  "village_name": "साताळी",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2374,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:46Z",
  "surveys": [
    "183/2",
    "55/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : येस बॅक लि शाखा येवला ता येवला जि नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली शरद राजगुरु ,शरद यशवंत राजगुरू रा. साताळी यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5536-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 543700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2, 55/1 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली शरद राजगुरु ,शरद यशवंत राजगुरू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 543700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल प्रल्हाद रिंडे"
}
