{
  "village_code": "272000150263910000",
  "village_name": "भिंगारे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:43:19Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nरिकनव्हेन्स दस्त\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक ली शाखा येवला\nलिहून घेणार : अभिषेक गंगाधर गाढे ,सुरेखा गंगाधर गाढे,अक्षय गंगाधर गाढे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : प्रमाणे अभिषेक गंगाधर गाढे यानी एच डी एफ सी बॅक शाखा येवला ता येवला जि नाशिक - यांच्या कडुन रक्कम रुपये 585000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 950\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि येवला यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र 4856/2026 दि 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापु रामसिंग पाटील"
}
