{
  "village_code": "272000150263970000",
  "village_name": "पारेगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:51:03Z",
  "surveys": [
    "40/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला\nलिहून घेणार : बद्रीनाथ भागीरथ वाळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40/2/अ/1 तपशिल : प्रमाणे बद्रीनाथ भागीरथ वाळके यानी कै नारायणराव पवार नागरी सह पत मर्या येवला यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3449\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक येवला यांच्या कडील सूची नं.2 क्र. YLA-5553-2026 दि.23/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल राजेश मोरे"
}
