{
  "village_code": "272000150263980000",
  "village_name": "बदापुर",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:40:46Z",
  "surveys": [
    "87",
    "88/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासलगाव\nलिहुन घेणार : अर्जुन महादु पाटोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 88/2,87 वर घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा लासलगाव गहाणखत र रु 300000/-30/07/2015 अर्जुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील सूची नं. YLA-४६९०-२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल राजेश मोरे"
}
