{
  "village_code": "272000150264070000",
  "village_name": "अंगुलगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:18Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा येवला ता येवला जि नाशिक, येवला ता येवला जि नाशिक\nलिहुन देणार : कृष्णा रोहिदास झाल्टे रा. अंगुलगांव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा रोहिदास झाल्टे यांनी ई हक्क प्रणालीतील अर्ज, मा. सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र 01भाग 07 चे 25 वालमाचे 154 ते 166 पृष्ठावर 489 नंबरी फाईल केला दि 13/10/2026 व मा व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा येवला यांचेकडील Declaratiom under Sub-section(1) of section 5 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
