{
  "village_code": "272000150264070000",
  "village_name": "अंगुलगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:18Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : अंगुलगांव विविध कार्य सेवा सह सोसायटी, अंगुलगाव\nलिहुन देणार : कल्पनाबाई विलास जगझाप  रा. अंगुलगांव यांनी दिनांक 01/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई विलास जगझाप यांनी ई हक्क प्रणालीतीलअर्ज व मा. सचिव सो अंगुलगाव विविध कार्यकारी सह वि सेवा संस्था मर्या ता येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 01/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
