{
  "village_code": "272000150264070000",
  "village_name": "अंगुलगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:38:36Z",
  "surveys": [
    "96/1/6",
    "96/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा येवला , येवला\nलिहून देणार : सुरेश रामनाथ आगवन रा.अंगुलगांव यांनी भारतीय स्टेट बँक शाखा येवला,येवला यांचेकडील Declaration Under Sub-Section (1)Of Section 5 दि 27/10/2026 प्रमाणे व मा सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र 01 भाग 07 चे 27 वालमाचे 184 ते 189 पृष्ठावर 544 नंबरी फाईल केला दि 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/6 व 96/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व वरीलप्रमाणे कागदपत्रे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
