{
  "village_code": "272000150264070000",
  "village_name": "अंगुलगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3009,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:38:36Z",
  "surveys": [
    "164/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक(वनहक्क कायदा कक्ष) जा.क्र.जि.अ/कार्या/वनकाकक्ष/3/3-6/5327/2026 दि. 01/10/2026, मा.तहसिलदार सो येवला यांचेकडील आदेश जा क्र जमा-1/कावि/302/2026 येवला दि.23/10/2026 व मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक/वनका कक्ष/नाशिक जिल्हा प्रकरण क्र येवला/312/2024 दि.23/04/2025 नुसार मौजे अंगुलगाव ता.येवला जि.नाशिक येथील गट नं 164/4 मध्ये इतर अधिकारात श्री आप्पा महादु झाल्टे व श्रीम विमलबाई आप्पा झाल्टे यांचे नावासमोर 1.20 हे आर क्षेत्र अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक व निवासी [ वन हक्कांची मान्यता]अधिनियमाच्या कलम 4[1]प्रदान करण्यात आलेला हक्क हा वारसागामी व्यतिरिक्त अन्य संक्राम्य किवा हस्तांतरणीय नाही असा शेरा घेण्यात आला असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
