{
  "village_code": "272000150264130000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:25Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nश्री. रोशन पारसनाथ सोमासे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 358 चे क्षेत्र 1.37 हे.आर पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.91 हे.आर चे ७/१२ सदरी रोशन (अ.पा.क.आई वंदना ) पारसनाथ सोमासे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज , प्रतिज्ञापत्र ,फेरफार नोंद नं. 1452 , वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखलाची सत्यप्रत सदर केले वरून अ.पा.क.शेर कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
