{
  "village_code": "272000150264130000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2421,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:25Z",
  "surveys": [
    "118/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026मौजे डोंगरगाव ता. येवला जि.नाशिक गट नं. 118/2 क्षेत्र 1.10 हे.आर पो.ख 0.03 हे.आर यासी आकार 1.30 रु.पैसे यापैकी खाता क्र. 1524 देणार यांचे मालकीचे दक्षिणेकडील पूर्व पक्षिम लांबीचे क्षेत्र 0.60 हे.आर यासी आकार 0.71 पैसे यापैकी घेणार यांना कायम खरेदी दिलेले पूर्वेकडील दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.20 हे.आर यासी आकार 0.23 रु.पैसे , वहिवाट: सदर खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह तसेच गट नं. 118/1 मधील सामाईक विहीर व पाण्यात 1/4 हिस्सा पैकी देणार यांचे मालकीचा 1/2 हिस्सा हक्कापैकी 1/3 म्हणजे 4 टक्के हिशाचे हक्कासह मिळकत खरेदी दिली.\nलिहुन देणार:-\nकविता संतोष ढोकळे रा. डोंगरगांव(खाता क्रमांक1524) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. गट नं. 118/1 मधील सामाईक विहीर व पाण्यात 4% हक्कासह हक्का सह\nलिहुन घेणार :\nसुरज ज्ञानेश्वर ढोकळे , (खाता क्रमांक :-1526)गट/सर्व्हे क्रमांक 118/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5500 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 156000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
