{
  "village_code": "272000150264140000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:46Z",
  "surveys": [
    "118/2",
    "118/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : तळवाडे. विविध. कार्य. सेवा. सह. सोसायटी, तळवाडे\nलिहुन देणार : नवनाथ तुकाराम आरखडे   रा. तळवाडे यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2,118/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ तुकाराम आरखडे यांनी ई हक्क प्रणालीतील अर्ज व मा सचिव सो तळवाडे विविध कार्य सह वि सेवा संस्था मर्या त येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
