{
  "village_code": "272000150264140000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:46Z",
  "surveys": [
    "79/4",
    "83/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार:विनोद श्रीहरी कुऱ्हे यांनी गट नं 83/2 व 79/4 वर लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंदरसुल यांचेकडून दिनांक 08/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरपत्र रिकन्व्हेयन्स ऑफ मोर्गेज दस्त कर YLA-4879-2026 दि 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी राजेंद्र वाघ"
}
