{
  "village_code": "272000150264180000",
  "village_name": "अंदरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9798,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:54Z",
  "surveys": [
    "558/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर शाखा येवला ता. येवला जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब प्रल्हाद राजुळे रा. अंदरसुल यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 4956-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 558/2 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब प्रल्हाद राजुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे.राजुळे डेअरी फार्म प्रो.प्रा.श्री.भाऊसाहेब प्रल्हाद राजुळे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "श्रीकिसन बाबुराव तिडके"
}
