{
  "village_code": "272000150264180000",
  "village_name": "अंदरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:54Z",
  "surveys": [
    "109/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसूल ता.येवला जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर गोरक्षनाथ केरे रा. अंदरसुल यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 4985-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/5 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर गोरक्षनाथ केरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - ज्योती मनोहर केरे (खाता क्रमांक :- 616) ,",
  "talathi": "श्रीकिसन बाबुराव तिडके"
}
