{
  "village_code": "272000150264180000",
  "village_name": "अंदरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9828,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:54Z",
  "surveys": [
    "850/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : अधि/अभि/कावि/402/2026\nआदेश दिनांक : 12/03/2026\nबाजूस दावा दाखल गट नं.850/1/अ, खातेदार, धनाजी बाबुराव गांजे, वर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडील आदेश जा.क्र.वि-6789/लक्ष्मीनापत/अधि/कर्म/क.156/अ.प्र./2023 तसेच सहायक निंबधक,सहकारी संस्था,येवला यांच्याकडील जा.क्र.विकास 2/समता ग्राबिशेपतसंस्था 100/85/आदेश/279/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 अन्वये आदेश क्र.जाक्र.नी- 279/2026 समता ग्रा. बि. सह./पत/100 नि 85/आदेश/सन2026 दिनांक:-30/03/2026 अनुसार भोवटादार सदरी लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,अंदरसूल यांचे नाव दाखल करण्यात येत असून खातेदाराचे नाव इतर अधिकारात दाखल करण्यात येत आहे.\nगावी अर्ज,लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,अंदरसूल यांच्याकडील पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "श्रीकिसन बाबुराव तिडके"
}
