{
  "village_code": "272000150264190000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:46Z",
  "surveys": [
    "94/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( बँक बोजा कमी )\nश्री.नवाज गुलाबखा पठाण यांनी मौजे-गवंडगांव ता-येवला जि-नाशिक येथील गट नं -94/2/3 या गटावर बँक ऑफ बडोदा शाखा -अंदरसूल ता-येवला जि-नाशिक या बँकेकडून घेतलेले पिक कर्जाची परतफेड केल्याने सदरील बँकेचा रक्कम रु 180000/- दिनांक -28/07/2023 हा बँकेचा बोजा कमी केला असे.\nबँक ऑफ बडोदा शाखा -अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांचे कडील पत्र दिनांक -17/06/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक निळकंठ पाटील"
}
