{
  "village_code": "272000150264190000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:46Z",
  "surveys": [
    "452/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( सोसायटी बोजा कमी )\nश्री.अमोल दत्तात्रय जाधव यांनी मौजे- गवंडगांव ता-येवला जि- नाशिक येथील गट नं – 452/3 वर पूर्वीचे नाव -अंदरसूल विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या आत्ताचे नाव सहकार महर्षी रावसाहेब (आबा ) जहागीरदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या,अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या पिक कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने त्यांचा सदर गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 300000/- दिनांक -20/08/2015 हा बोजा कमी केला असे.\nसोसायटीच्या दिनांक -04/06/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे",
  "talathi": "दिपक निळकंठ पाटील"
}
