{
  "village_code": "272000150264190000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:46Z",
  "surveys": [
    "458/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( प्रत्यंतरणपत्र – बोजा कमी )\nश्री.भाऊसाहेब कारभारी भागवत व कल्पना भाऊसाहेब भागवत यांनी लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून मौजे- गवंडगांव ता-येवला जि-नाशिक येथील गट नं -458/2 वर रक्कम रुपये 300000/- दिनांक 30/12/2011 व 400000/- दिनांक- 08/04/2013 च्या घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्या गटावरील मा.दुय्यम निबंधक सो.येवला यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्रमांक-5457/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे करून दिल्याने वर नमूद केलेल्या गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला सदर बोजा कमी केला असे.\nअर्ज व सूची क्रमांक 02 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक निळकंठ पाटील"
}
