{
  "village_code": "272000150264190000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:46Z",
  "surveys": [
    "360/2",
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nश्री.सुदर्शन विजय भागवत यांनी असा अर्ज दिला की,मौजे- गवंडगांव ता- येवला जि-नाशिक येथील गट नं 361 क्षेत्र 02 हे 08 आर आकार 06 रु 62 पैसे व गट नं 360/2 क्षेत्र 00 हे 52 आर आकार 01 रु 65 पैसे या मिळकतीवर अर्जदार अज्ञान असल्याने सुदर्शन विजय भागवत अ.पा.क. मिना असे नाव दाखल होते तरी आज दिनांक-27/10/2026 रोजी अर्जदार सज्ञान असल्याने अ.पा.क म्हणून अ.पा.क. मिना यांचे नाव कमी करून मात्र सुदर्शन विजय भागवत हे नाव दाखल केले आहे.\nअर्ज, प्रतिज्ञापत्र व शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक निळकंठ पाटील"
}
