{
  "village_code": "272000150264190000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:06:31Z",
  "surveys": [
    "133/1/2/2/ब",
    "253/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n( सोसायटी बोजा कमी )\nश्री.साहेबराव चंद्रभान भागवत यांनी मौजे- गवंडगांव ता-येवला जि- नाशिक येथील गट नं – 133/1/2/2/ब व 253/1 वर गवंडगांव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गवंडगांव ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या पिक कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने त्यांचा सदर गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 250000/- दिनांक -05/06/2013 हा बोजा कमी केला असे.\nसोसायटीच्या दिनांक -12/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे",
  "talathi": "दिपक निळकंठ पाटील"
}
