{
  "village_code": "272000150264270000",
  "village_name": "देवळाणे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:40Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंदरसूल\nलिहून घेणार : गौरव अरुण काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल :प्रमाणे गौरव अरुण काळे यानी मा.सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था लि.अंदरसूल शाखा येवला ता.येवला जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1942\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र.5002/2026 दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nगावी अर्ज,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी उकंडा भुसारी"
}
