{
  "village_code": "272000154201800000",
  "village_name": "येवला",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-11-06",
  "objection_until": "2025-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:48:01Z",
  "surveys": [
    "22/1/प्लॉट/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/11/2025# फेरफाराचा दिनांक:- 06/11/2025लिहुन देणार:-\nकै.सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अवसायक प्रभारी व्यवस्थापक नेमीचंद नथमल कांकरिया , कै.सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अवसायक विशेष वसुली अधिकारी अजय भिला शेंडे , रा. येवला यांचे गट/सर्व्हे क्रमांक 22/1/प्लॉट/10 एकून क्षेत्रफळ 1.6453 चौ.मी\nलिहुन घेणार :\nप्रकाश भाऊसाहेब शेजवळ रा. कूसमाडी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 22/1/प्लॉट/10 एकून क्षेत्रफळ 1.6453 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील सेल सर्टिफिकेट दस्त क्रमांक 4385/2025 दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
