{
  "village_code": "272000154201800000",
  "village_name": "येवला",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 23166,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:48:01Z",
  "surveys": [
    "135/3/1/प्लॉट/51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मनमाड\nगहाणखत लिहुन देणार : अबरार अब्दुल सत्तार शेख रा. येवला यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5445-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/3/1/प्लॉट/51 क्षेत्र 0.4646 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अबरार अब्दुल सत्तार शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअंजुम अबरार शेख (खाता क्रमांक :- 60379) ,",
  "talathi": "नन्हई गजानन सखाराम"
}
