{
  "village_code": "272000154201800000",
  "village_name": "येवला",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 23179,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:48:01Z",
  "surveys": [
    "119/10/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा ओझरगाव ता निफाड जि नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : सुशिल बन्सीलाल गुजराथी रा. येवला यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5545-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/10/अ/3 क्षेत्र 28.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिल बन्सीलाल गुजराथी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. कृष्णा व्हील्स तर्फे प्रो.प्रा. श्री. यती सुशिल गुजराथी (खाता क्रमांक :- 277) ,",
  "talathi": "नन्हई गजानन सखाराम"
}
