{
  "village_code": "272100010264360000",
  "village_name": "उपलाट",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:37:22Z",
  "surveys": [
    "1145",
    "813",
    "821"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ११४५,८१३,८२१ या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकार सदरी र.रु.३०००००/-चा बोजा उपलाट आदि.वि.सह.सोसायटी उपलाट यांचे कडून श्री. रमण कात्या झिरवा यांनी फेरफार क्र.८२१ ने कर्ज घेतला होता सदर बोजा पूर्व परत फेड झाले बाबत उपलाट आदि.वि.सह.सोसायटी उपलाट यांचे कडील १४२/२०२६ दि.१५/०९/२०२६ अन्वये बोजा कमी करणे बाबत पत्र दिले वरून बोजा कमी केला असे.",
  "talathi": "दिपेंती रामजी खानजोडे"
}
