{
  "village_code": "272100010264440000",
  "village_name": "घिमाणीया",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-19",
  "objection_until": "2026-08-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:38:55Z",
  "surveys": [
    "8/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/07/2026बाजूस दाखल केलेल्या स. नं जमिनीचे खातेदार 1) कल्पेश गिरधरलाल 2) भिषेक गिरधरलाल 3) वैभव कुंजभाई संजाणवाला यांनी त्यांची स. नं 8/3 क्षेत्र 2.58 पो. ख 0.00 आकार 1.30 ही जमीन अनीस मदतअली रायानी यांना र. रु. 1600000 (अक्षरी: सोळा लक्ष रू. ) घेऊन कायमस्वरुपी विक्री केली.\nदु. नि. तलासरी यांचेकडील दस्त क्र. 268 / 2014 , दि. 28/8/ 2014 प्राप्त झालेवरून नोंद केली असे.\nदप्तरी कागदपत्रे दाखल केली असे.",
  "talathi": "शरदगणपतबिनर"
}
