{
  "village_code": "272100010264520000",
  "village_name": "सुत्रकार",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:46Z",
  "surveys": [
    "398/1",
    "398/2",
    "398/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nआदेशाने बाजुस दाखल केलेले स.नं/हिस्सा नं सदरी जमना उमेश फरारा व इतर यांची नावे दाखल असुन मुळ ७/१२ हा भोगवटादार वर्ग १ चा असुन संगणीकृत ७/१२ सदरी भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग २ ची दिसुन येते. सदरची चुक ही लेखन प्रमादनाची चुक असुन ७/१२ सदरी भुधारण पध्दती भोगवटादार वर्ग १ करण्याबाबत मा.तहसिलदार कार्यालय तलासरी यांच्याकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/कावि३३२/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ प्राप्त झाल्यावरून ७/१२ सदरी भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग १ करून इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमिन ही नोंद कमी केली असे\nजमिनीचे वर्णन\nसं.नं.३९८/१ क्षेत्र ०.००.५० आकार ०.००,सं.न ३९८/२ क्षेत्र.०.०२.०० पो.ख.०.०२.०० एकुण क्षेत्र ०.०४.६० आकार व स.नं.३९८/३ क्षेत्र ०.०५.०० पो.ख.०.०२.०० एकुण क्षेत्र.०.०७.०० आकार ०.०३\n(नोंद. मा.तहसिलदार कार्यालय तलासरी यांच्याकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/कावि३३२/२०२६ दिनांक १६/१०/२०२६)",
  "talathi": "दिपक भास्कर घाटाळ"
}
